रंगांच्या या दिवशी तुझ्या ह्रदयावर रंगलेला एकच तो रंग प्रेमाचा , मन मोहून घेतो... आणि सप्तरंगात रंगलेला इंद्रधणू सुद्धा मग, पावसातही तुझ्यासमोर अगदी कोरडाच दिसतो!
अश्याच एका पहाटे, एकाच फ़ांदीवर गुलाबाची दोन फूलं, गुलाबी थंडीत हवेच्या तालावर नाचत होती, हळूच लपून मग आपल्याला बघून, बघ आपण इथे एकटेच नाही, असं एकमेकांना सांगत होती!