चार ओळीत हे आयुष्य मांडतांना, मी माझं मीपणच विसरून गेलो..
शेवटची ओळ येता येता कुठेतरी, मी पुर्णपणे तुझाच होऊन गेलो!
!—continuous>
रविवार, ७ नोव्हेंबर, २०१०
चारोळी- १७
चिमणा
-
चिमणीचं छोटसं घरटं प्रेमाचं
,
असेना का फक्त सुक्या काड्यांचं
...
इथेच पिल्लांना बाळकडू मिळतं
खुल्या आसमानाला कवेत घेण्याचं!