चार ओळीत हे आयुष्य मांडतांना, मी माझं मीपणच विसरून गेलो..
शेवटची ओळ येता येता कुठेतरी, मी पुर्णपणे तुझाच होऊन गेलो!
!—continuous>
मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०१०
चारोळी- १९
काही नाते असतातच असे
,
कधीही साथ न संपणारे
,
सुकतात जरी झाडावरच काही फूलं
,
तरी मरेपर्यंत देठ न सोडणारे
!