चार ओळीत हे आयुष्य मांडतांना, मी माझं मीपणच विसरून गेलो..
शेवटची ओळ येता येता कुठेतरी, मी पुर्णपणे तुझाच होऊन गेलो!

बुधवार, १२ जानेवारी, २०११

 चारोळी- २३

तु म्हणतेस, मी रेखाटलेल्या चित्रांपेक्षा,
तुला माझ्या चारोळ्या जास्त आवडतात,
कारण ते चित्र तुझ्या सौंदर्याची साक्ष देतात,
आणि त्या चारोळ्या, तु्झ्या ह्वदयाची!Next previous home