चार ओळीत हे आयुष्य मांडतांना, मी माझं मीपणच विसरून गेलो..
शेवटची ओळ येता येता कुठेतरी, मी पुर्णपणे तुझाच होऊन गेलो!

रविवार, १० ऑक्टोबर, २०१०

 चारोळी- २

इथे प्रत्येक नशिबाच्या वाटा
एकमेकांशी अश्या जुडलेल्या असतात,
अस्ताव्यस्त पसरलेल्या या चांदण्यांच्या गर्दीत,
जशी आकर्षक नक्षत्र लपलेली असतात.


Next previous home