चार ओळीत हे आयुष्य मांडतांना, मी माझं मीपणच विसरून गेलो..
शेवटची ओळ येता येता कुठेतरी, मी पुर्णपणे तुझाच होऊन गेलो!

रविवार, १० ऑक्टोबर, २०१०

 चारोळी- ४

इवलसं ह्रदय आहे ग तुझं,
पण त्यात अनंत प्रेम सामावलेलं
जनू काही पहिल्या पावसाच्या एका थेंबातच
वेड्या चातकाने अख्ख आयुष्य जगलेलं


Next previous home