आरशाने माझ्याकडे एक तक्रार केली,
म्हणाला आजकाल ती स्वतःकडे बघूनच लाजते,
आणि ती म्हणते इश्श.. स्वतःच कुठे?
डोळे माझे असतात, पण नजर मात्र तुझीच असते!
म्हणाला आजकाल ती स्वतःकडे बघूनच लाजते,
आणि ती म्हणते इश्श.. स्वतःच कुठे?
डोळे माझे असतात, पण नजर मात्र तुझीच असते!