चार ओळीत हे आयुष्य मांडतांना, मी माझं मीपणच विसरून गेलो..
शेवटची ओळ येता येता कुठेतरी, मी पुर्णपणे तुझाच होऊन गेलो!

बुधवार, १३ ऑक्टोबर, २०१०

 चारोळी- ९

स्वतःच असं म्हणन्यासाठी माझ्याकडे
काही राहीलच नाही आता...
माझ्या जिवंतपणाची निशाणी असणारं ह्रदय
ते ही धडकतयफक्त तुझ्यासाठीच सदा!  

Next previous home