चार ओळीत हे आयुष्य मांडतांना, मी माझं मीपणच विसरून गेलो..
शेवटची ओळ येता येता कुठेतरी, मी पुर्णपणे तुझाच होऊन गेलो!

बुधवार, १३ ऑक्टोबर, २०१०

 चारोळी- १०

एकांती पाऊलवाटेवर तुझं
माझ्या हातात हात घेऊन चालणं...
दोघे जरी आपण असलो तरी
नशिब मात्र एकच आहे ह्याची खात्री करून देणं!  Next previous home