चार ओळीत हे आयुष्य मांडतांना, मी माझं मीपणच विसरून गेलो..
शेवटची ओळ येता येता कुठेतरी, मी पुर्णपणे तुझाच होऊन गेलो!

मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०१०

 चारोळी- ११

ग्रिष्मात तडपलेल्या पृथ्वीला बघून
आभाळाने बेचैन होणं रास्त आहे...
कडाडलेल्या विजांसोबत पावसाचं येणं म्हणजे
कंठ फुटून त्याचं रडणं आहे!
 Next previous home