चार ओळीत हे आयुष्य मांडतांना, मी माझं मीपणच विसरून गेलो..
शेवटची ओळ येता येता कुठेतरी, मी पुर्णपणे तुझाच होऊन गेलो!

रविवार, २४ ऑक्टोबर, २०१०

 चारोळी- १५

काट्यात गुंतलेल्या ओढणीच्या बहाण्याने,
ती त्याला तिरकस नजरेने लपून बघत होती,
नाजूक बोटं आणि काट्यामध्ये अडकलेली ओढणी सुद्धा मग,
चोळामोळा होऊन तिच्या लाजण्याशी स्पर्धा करत होती!


Next previous home