चार ओळीत हे आयुष्य मांडतांना, मी माझं मीपणच विसरून गेलो..
शेवटची ओळ येता येता कुठेतरी, मी पुर्णपणे तुझाच होऊन गेलो!

रविवार, १० ऑक्टोबर, २०१०

 चारोळी- ३

न बोलताही ती,
बरच काही बोलून गेली,
घनदाट या काटेरी वनात,
एक पाऊलवाट दाखवून गेली..


Next previous home