चार ओळीत हे आयुष्य मांडतांना, मी माझं मीपणच विसरून गेलो..
शेवटची ओळ येता येता कुठेतरी, मी पुर्णपणे तुझाच होऊन गेलो!

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०१०

 चारोळी- ६

खेळ हा दोन नशिबांचा,
इथे अगदी निराळाच आहे...
दोघांची हारनाहितर दोघांचीही जीत,
हाच ह्या खेळाचा एकुलता नियम आहे!


  
Next previous home